जागतिक महिला दिनानिमित्त सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने‘एक पाऊल स्त्री आरोग्याकडे’ सामाजिक उपक्रम

 जागतिक महिला दिनानिमित्त सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने

एक पाऊल स्त्री आरोग्याकडे’ सामाजिक उपक्रम

दि.6 मार्च ते 8 मार्च दरम्यान महिलांची मोफत आरोग्य तपासणी  मार्गदर्शन शिबीर

    नगर - जागतिक महिला दिनानिमित्त माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने ‘एक पाऊल स्त्री आरोग्याकडे’ या उपक्रमांतर्गत दि.6 मार्च 2025 ते दि.8 मार्च 2025 रोजी दु.3 ते 5 या वेळेत महिलांची मोफत आरोग्य तपासणी  मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहेया शिबीराचे माजी नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आलायाप्रसंगी सरस्वती हॉस्पिटलचे स्त्री रोगतज्ञ डॉ.अमोल जाधवडॉ.प्राजक्ता जाधवअर्चना परकाळेस्वाती गहिले,  सावेरी सत्रेमनिषा शिंदेआशा शिंदेकविता रसाळशाहिन भाभीकिरण लोंढेआदेश जाधव आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलतांना माजी नगरसेविका सुवर्णा जाधव म्हणाल्या कीजागतिक महिला दिनानिमित्त सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने स्तुत्य पक्रम राबवुन आई  बाळाची परिपूर्ण काळजी घेत आरोग्यसेवेत बांधिलकीचा नवा मापदंड निर्माण करणार्या माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटल गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहे.  स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अमोल जाधव  डॉ.प्राजक्ता जाधव यांनी या कालावधीत सामाजिक जाणीव ठेवून अत्याधुनिक रूग्णसेवा देण्याचा प्रयत्न केलात्याला अहिल्यानगरसह जिल्ह्यातून रूग्णांचा प्रतिसाद मिळाला आहेविश्वासार्हताप्रामाणिकपणा आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीमुळे आरोग्य क्षेत्रात सरस्वती हॉस्पिटलने ठसा उमटवला आहेआरोग्य सेवेचा हा नंदादीप असाच तेवत राही असा विश्वास यानिमित्त व्यक् केला आहे.

    यावेळी बोलतांना डॉ.अमोल जाधव म्हणाले कीसालाबादप्रमाणे याहीवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त एक पाऊल स्त्री आरोग्याकडे या उपक्रमांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी  मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेया शिबीरात प्रसूतीपूर्व  प्रसूतीपश्चात तपासणीवेदना विरहित प्रसूतीकिशोरवयीन समुपदेशनलग्नापूर्वी  गर्भधारणेपूर्वीचे समुपदेशन सल्ला केंद्रअनियमित पाळी  पीसीओडी उपचारमेनोपॉज मार्गदर्शन तसेच वंध्यत्व निवारण आदींवर मार्गदर्शन  तपासणी केली जाणार आहेतसेच सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

    पुढे बोलतांना डॉ.जाधव म्हणाले कीसक्षमीकरणाची सुरुवात एखाद्याच्या आरोग्याची मालकी घेण्यापासून होतेनियमित व्यायामसंतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे सर्वांगीण आरोग्य चांगले राहतेस्वतची काळजी घेण्याच्या पद्धतींना प्राधान्य देणे, आरोग्याची उद्दिष्टे निश्चित करणे आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शन मिळवणे ही महिलांचे आरोग्य प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले आहेतत्यासाठी हॉस्पिटलच्यावतीने आतापर्यंत महिला सक्षमीकरणासाठी जोडी तुझी माझीदिल ये जिद्दी हैपत् लेखनप्रेगनन्सी फॅशन शोअहिल्यानगर फॅशन शो असे अनेक उपक्रम राबवून महिलांना निखळ आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहेरूग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना आनंदी जीवनाचा मंत्र देण्याचा प्रयत्न असतोअसे डॉ.जाधव म्हणाले.

    डॉ.प्राजक्ता जाधव म्हणाल्या कीआरोग्यसेवेतील आधुनिक तंत्रज्ञान सरस्वती हॉस्पिटलमध्ये आणून त्याव्दारे रूग्णसेवा देण्यावर कायम भर देण्यात आला आहेया जोडीलाच  डॉ.जाधव यांनी आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले हेआरोग्यसत्ताक चळवळीतून त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर शहर निरोगीआरोग्यसंपन्न आणि आनंदी राहिल यादृष्टीने महत्वाचे पाउल चलले आहे.

    तसेच यावेळी अर्चना परकाळे, स्वाती गहिले आदींनी आपले मनोगत व्यक्त केलेप्रास्तविक किरण लोंढे यांनी केलेतर आभार सुवर्णा जाधव यांनी मानले.

--------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post