अहमदनगर (प्रतिनिधी)सध्या पोस्टऑफिसच्या माध्यमातून *प्रधान मंत्री सुर्या घर योजना* चे रजिस्ट्रेशन सुरू असून,
आपल्या स्वतःच्या घरावर सोलर पॅनल बसून 300 युनिट पर्यत घरगुती वापरासाठी विज तयार होते.
त्यासाठी 78000 रु पर्यत सरकार सबसिडी देत आहे.
तरी सर्वाना विनंती की,आपल्या जवळच्या पोस्टऑफिस मध्ये आपले रजिस्ट्रेशन करून घ्या.
त्यासाठी आपले light Bill, ई-मेल Id व मोबाइल नंबर आवश्यक आहे.
तरी जवळच्या पोस्टऑफिसशी किंवा आपल्या पोस्टमनशी संपर्क करावा.
*रजिस्ट्रेशन विनामूल्य आहे*
सोबत माहितीपत्रक जोडत आहे.
संतोष यादव
SPM RS
👇👇👇
Post a Comment