नगर जिल्ह्याच्या नामांतरास सर्वांनी पाठिंबा द्यावा - इंजि.डी.आर.शेंडगे
नगर जिल्ह्याच्या नामांतरास सर्वांनी पाठिंबा द्यावा - इंजि.डी.आर.शेंडगे अहमदनगर. (प्रतिनीधी) शासनाने औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे अहमदनगर चे नाव बदलण्याचा प्रस्ताव हाती घेतलेला आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आपल्या जिल्ह्यातील चोंडी गावचा असुन त्यांचे नाव जिल्ह्याला असणे हे गौरवास्पद आहे. त्यांचे कार्य म्हणजे संपूर्ण महिला वर्गाची अस्मिता व सन्मान आहे.तरी शासनाच्या या निर्णयाला संपूर्ण जनतेचा पाठिंबा असेल यात शंका नाही याबद्दल कोणीही शंका उपस्थित करू नये ही विनंती.
Post a Comment