एका बाजुला आपण थाटामाटात डॅा आंबेडकर जयंती साजरी करतोय
पण दुसर्या बाजुला त्यांच्या विचारांना बाजुला करतोय
बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता
जम्मु आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा विरोध होता
पण पवारांच यावर मत काय हे सर्वांनाच माहीती
पवारांचे याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्यात कसलही आश्चर्य नाही
त्यांच्या पक्षाचा संपुर्ण इतिहास पाहिला तर अश्याच पद्धतीन जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॅार्ड आहे
Post a Comment