कैलास बुधवंत, राजू घुगरे, अलीम शेख, रविंद्र उगलमुगले. ( पासपोर्ट फोटो )
शेवगाव- प्रतिनिधी - शेवगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कैलास बुधवंत यांची फेरनिवड तर सचिवपदी राजू घुगरे तर इलेक्ट्राँनिक मिडीयाच्या तालुकाध्यपदी अलीम शेख व सचिवपदी रविंद्र उगलमुगले यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नुतन पदाधिका-यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पत्रकारांची बैठक शेवगाव येथे संपन्न झाली. त्यामध्ये सर्वानुमते तालुकाध्यपदी बुधवंत यांची फेरनिवड, सचिवपदी घुगरे तर इलेक्ट्राँनिक मिडीयाच्या तालुकाध्यपदी शेख व सचिवपदी उगलमुगले यांची निवड घोषीत करण्यात आली.
बैठकीमध्ये निवडण्यात आलेली तालुका पत्रकार संघाची कार्यकारीणी याप्रमाणे तालुकाध्यक्ष - बुधवंत, ता.उपाध्यक्ष गणेश देशपांडे, उध्दव देशमुख, सचिव राजू घुगरे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब खेडकर, सह.सचिवपदी अनिल खैरे यांची निवड करण्यात आली. तर इलेक्ट्राँनिक मिडीयाच्या तालुकाध्यपदी अलीम शेख, उपाध्यपदी राजू श्रीवास्तव, सचिवपदी रविंद्र उगलमुगले तर सह.सचिवपदी रामनाथ रुईकर यांची निवड करण्यात आली. तर पत्रकार संघाचे कायम निमंत्रक : अँड.विजय जोशी, सुनिल आढाव, निलकंठ कराड, रमेश चौधरी, जनार्धन लांडे, महादेव दळे, शाम पुरोहीत, जगन्नाथ गोसावी, याकुब शेख, विजयकुमार लड्डा आदी.
सदस्य : सचिन सातपुते, नानासाहेब चेडे, लक्ष्मण मडके, संदिप देहाडराय, अनिल कांबळे, संजय सुपेकर, रणजीत घुगे, रावसाहेब मरकड, रावसाहेब निकाळजे, इसाक शेख, रामेश्वर तांबे, गणेश झिरपे, सुरेश विधाते, रविंद्र मडके, राजेंद्र पानकर, कपील शेख, युसुफ शेख, शंकर गुठे, शहाराम आगळे, रामकिसन माने, सुभाष बुधवंत, सुरेश बडे, विजय धनवडे, संजय भालेकर, धर्मादास ढाकणे, राजू देशपांडे, अनिल देऊळगावकर, अकब्बर सय्यद, कुंडलीक घुगे, जलाल शेख आदींच्या निवडी करण्यात आल्या.
Post a Comment