आज इतक्या रुग्ण संख्येत वाढ


आज   नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर
  
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ टक्के

अहमदनगर: बरे होणाऱ्या संख्या ३ लाख ४५ हजार ११५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.६३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४८९इतकी झाली आहे.

रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०४, पारनेर १२, राहता १७, राहुरी ०३, संगमनेर ०६, श्रीगोंदा १०, मिलिटरी हॉस्पिटल ०१,नगर शहर ०७,कोपरगाव०६,आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 

*बरे झालेली रुग्ण संख्या:३,४५,११५*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:१३८४*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:७००५*

*एकूण रूग्ण संख्या:३,५३,५०२*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post