माजी मंत्री प्रा .राम शिंदे यांचा करोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह :कार्यकर्त्यांकडून महाआरती

जामखेड (प्रतिनिधी)  भाजपचे प्रदेश उप-अध्यक्ष माजी मंत्री   प्रा .राम शिंदे  करोना चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. तरी, आई जगदंबेच्या कृपेने आणि महाराष्ट्रातील तमाम जनमानसांच्या आशिर्वादाने  लवकर बरे होऊन आपल्या सर्वांच्यात पुन्हा त्याच स्पुर्तीने आणि ताकतीने कार्यरत व्हावे म्हणून जामखेड चे ग्राम दैवत श्री नागेश्वर शिव मंदीरात आभिषक व प्रार्थना करण्यात झाली .गेले वर्षेभर करोना सारख्या महाभयंकर आजाराने थैमान घातले असतानाही जिवाची परवा न करता राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असताना आपले कुटुंब, आप्तेष्ट, स्वतःच्या भावभवना, खाजगी सुखदुःखे या सगळ्याचा त्याग करून जन माणसात सर्व सामान्यांसाठी सदैव कार्यरत राहून समाजाची सेवा करतानाअहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
 प्रसंगी बॅकेचे संचालक आमोल राळेभात,मा विठ्ठल आण्णा राऊत,संचालक पोपट नाना राळेभात,अॅड प्रविन सानप, काशिनाथ ओमासे, सुधिरदादा राळेभात, मनोज काका कुलकर्णी,बिभिषनमामा धनवडे, आभिजीत,राळेभात मोहनमामा गडदे,मा सोमनाथ राळेभात, रुषीनाना बांबरसे, भाऊराव राळेभात, शेळके मामा, आर्जुन दादा म्हेत्रे, संजय कार्ले, प्रविन चोरडीया,डॉ अलताब शेख, तात्याराम पोकळे, प्रविन होळकर, सचिन मासाळ,कैलास नेटके, संतोष गव्हाळे, संजय राऊत सर, डॉ विठ्ठल राळेभात, गणेश तात्या राळेभात,सुनिल यादव, दादा महारनवर,.पिटु मोरे,ईश्वर हुलगुंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post