महिलांचा आदर, सन्मान करणे ही शिवरायांची विचारधारा


ओबीसी बारा बलुतेदार महासंघातर्फे पद्मानगरला जयंती साजरी

महिलांचा आदरसन्मान करणे ही शिवरायांची

विचारधारा प्रत्येकाकडे पाहिजे - शाम औटी

     नगर - भाऊ जसा बहिणीशी वागतो आणि मुलगा जसा आईशी वागतो तसे शिवाजीराजे शत्रुंच्या विरोधकांच्या स्त्रीयांशी देखील वागायचे महिलांचा आदरसन्मान करणे ही उच्च कोटीची विचारधारा आहे ती महाराजांकडे होती तशी आज प्रत्येक माणसाकडे पाहिजेअसे प्रतिपादन शहराध्यक्ष शाम औटी यांनी केले.

     ओबीसी बाराबलुतेदार महासंघातर्फे पाईपलाईन रोडवरील पद्मानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती साजरी करण्यात आलीयावेळी श्री.औटी बोलत होतेयाप्रसंगी जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाडओबीसीव्हीजे एनटी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळराजेश सटाणकरअनिल इवळेरमेश बिडवेअनिल निकमअशोक औटीजगन्नाथ औटीगणेश औटीछाया नवलेदिलीप मते आदि उपस्थित होते.

     श्री.औटी पुढे म्हणालेआज शिवाजी महाराजांच्या विचारांचीआचारांची खरी गरज प्रत्यक्षात आत्मसात करण्याची  गरज आहेराजेंचा इतिहास हा शौर्याचाधैर्याचा आहेतसाच तो औदार्याचा देखील आहेजेवढे ते कर्तव्य कठोर होते तेवढेच ते कनवाळू होते.

     याप्रसंगी नगर शहराचे आमदार संग्राम जगतापप्रभागाचे नगरसेवक सुनिल त्र्यंबकेविनित पाउलबुधेनिखिल वारेबाळासाहेब पवार यांनी भेट देऊन अभिवादन केलेछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण कधीच विसरु शकत नाहीत्यांच्या पराक्रमाबाबत उपस्थित असलेल्या मान्यवरांनी 

आपली मनोगते व्यक्त केलीशाम औटी यांच्या उपक्रमाबद्दल .जगताप यांनी कौतुक केले.

     यावेळी प्रशांत पाटीलअंकुश चत्तरनारायण जोशीराजू कदमज्ञानेश्वर शिरसाठआबा चव्हाणगोपाळ महाराजरवी चोथेसंदिप घुलेमल्हारी गितेआदिनाथ गायकवाडपद्मानगरमधील नागरिक उपस्थित होते.

------

     कृपया प्रसिद्धीसाठी               विजय मते.

 

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post