अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर(प्रतिनिधी)
एबीपी माझाचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणी नितीन ओझा यांच्या विरोधात सूडभावनेतून तब्बल 2 महिन्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्हा रद्द करावा या मागणीचे निवेदन अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले.यावेळी अध्यक्ष उमेर सय्यद, उपाध्यक्ष कुणाल जायकर सचिव लैलेश बारगजे,सुशील थोरात,रोहित वाळके,सचीन अग्रवाल, सागर दुसलनिखिल चौकर, विक्रम लोखंडे
Post a Comment