प्रभाग 2 मधील महिला-पुरुष कामगारांना मिठाईचे वाटप

 सफाई कर्मचारी महत्वाचा घटक असून त्यांच्या सुरक्षितेचा प्रश् मार्गी लावू - सुनिल त्र्यंबके


प्रभाग 2 मधील महिला-पुरुष कामगारांना मिठाईचे वाटप

     नगर -  सफाई कामगार हा आरोग्याचा अविभाज्य घटक असूनगेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या काळातही स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून आपल्या सर्वसामान्यांचे आरोग्य अबाधीत ठेवण्याचे काम करत आहेतसफाई कर्मचारी आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक असूनत्यांच्या सुरक्षिततेबाबत आपणही विचार केला पाहिजेयाच उद्देशाने त्यांचीही दिपावली गोड करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला आहेअसे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.

     प्रभाग क्र.2 मधील महिला  पुरुष अशा 24 कामगारांना दिपावलीनिमित्त मिठाईचे वाटप साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आलेयावेळी नगरसेवक सुनिल त्र्यंबके बोलत होतेकार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळेउपाध्यक्ष दिपक कुडियाखजिनदार महेश टाकबबलू सूर्यवंशी आदि उपस्थित होते.

     नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणालेमहानगरपालिका सफाई कामगारांना कामे करतांना इतरांबरोबरच स्वत:ची सुरक्षा करणे गरजेचे आहेस्वत:च्या सुरक्षेबाबत दुर्लक्ष करुन आपली कामे ते प्रामाणिकपणे करतातत्यामुळे कामगारांसंबंधित असणार्या बाबींचा विचार करुन त्यांचे प्रश् आपण सोडवूअसे आश्वासन दिले.

     प्रास्तविकात योगेश पिंपळे यांनी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जोपासतसमाजपयोगी काम करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केलेसफाई कामगारांना तसेच वर्षभर प्रतिष्ठानला मोलाचे सहकार्य करणार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

     या उपक्रमास सदस्य  प्रविण पाटोळेसुखदेव कापडेजितेंद्र टाकसंतोष टाकसचिन ठोकळसचिन खोमणेनिलेश पालवे आदिंनी योगदान दिले.  यावेळी प्रभाग क्र.2 चे सुपरवायझर भारत कंडारेअश्विन सोनवणेविशाल घोरपडेसुरज साठेराहुल शिंदेबबई वैराळनंदा तागोरियावर्षा चांदणेपुष्पा भालेरावमारथा पठारेस्वारथा क्षेत्रे आदि कर्मचारी उपस्थित होतेशेवटी उपक्रमाबद्दल भारत कंडारे यांनी सर्वांचे आभार मानले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post