भटक्यांचे कैवारी माजी.आमदार नरेंद्र दादा पवार- :कडनर कोंडाजी

 




काही व्यक्तीच काही व्यक्तिमत्त्व हे मुळातच संस्थात्मक धोरणातून विकसित झालेले असतं असेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरेंद्र दादा पवार यांचे व्यक्तिमत्त्व अशा  पैकी असामान्य असे व्यक्तिमत्त्वापैकी एक आहे 27 ऑगस्ट 1969 या दिवशी अंबरनाथ येथे त्यांचा जन्म झाला सोलापूर हे मूळ गाव असलं तरी नरेंद्र पवारांच्या कर्माची नाळ अखंडपणे ऐतिहसिक कल्याण-नगरीशी असे जोडली गेलेली आहे नमस्कार मंडळ येथे असलेल्या सायम शाखेत स्वयंसेवक असलेल्या नरेंद्र पवार यांचे व्यक्तिमत्त्व हे घडलं  संघ संस्कारांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते आमदार अशा व असामान्य प्रवासादरम्यान सामाजिक व राजकीय जीवनाच्या विविध पैलू आपल्याला पहावयास मिळतात.


लहानपणापासूनच देशभक्तीचा वेड असलेले आणि संघाच्या कुशीत घडलेल्या नरेंद्र दादा यांना महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला विद्यार्थी परिषदेमध्ये कल्याण शहरात विविध कार्यक्रमांत आंदोलन यांच्या माध्यमातून कल्याण शहराचे काम करताना 1979 साली काश्मीरला श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविण्याचे नेतृत्व त्यांनी केले सिव्हिल इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यावर 1993 ते 2000 या सात वर्षाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या घरावर बाहेर राहून पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. 
प्रदेश मंत्री म्हणून कार्य करताना संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी संघटन उभारताना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विविध मोर्चे आंदोलनाचे नेतृत्व केले विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ काम 2000 साली थांबविले  त्यानंतर कल्याण शहरात खऱ्या अर्थाने राजकीय जीवनाला सुरुवात झाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून  कार्याला सुरुवात करत असताना अनेक सामाजिक  प्रश्नांना हात घालत अनेक प्रश्न सोडवण्याच्या अभिनव हातोटी कार्यकर्त्यांची संघटना संघटनात्मक सुसंवाद साधण्याचा  भावातून सन 2003 साली त्यांची भाजप कल्याण शहर अध्यक्ष म्हणून पक्षाने नियुक्ती केली शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महापालिका स्तरावर अभ्यासू भूमिका बजावली त्यातूनच प्रभाग क्रमांक 22 पारनाका प्रभागातून नगरसेवक म्हणून नागरिकांनी भरघोस मतांनी निवडून दिले निष्ठावंत कार्यकर्ता असल्याची पावती पक्षाने 2008 ते 2010 या कालावधीसाठी महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका या पदी नियुक्ती करून दिली नियुक्ती झाली या प्रशासकीय प्रश्नांवर आणि  प्रशासनवर  घट्ट पकड असलेला नेता म्हणून तिने नावलौकिक मिळवलेले आहे अशी कितीतरी उदाहरण द्यायचे झाले तर पर्यावरण विषयात त्यांनी प्रचंड काम करत असताना दीड लाख वृक्ष रोपणाचे संकल्पना त्यांनी केली होती त्यापैकी 70 हजार वृक्ष रोपण त्यांनी पूर्ण केले रेन वॉटर हार्वेस्टिंग इको फ्रेंडली गणपती अशा अनेक उपक्रम पूर्ण केले तरुणांसाठी मोफत संगणक शिबिर करियर गायडन्स या विधायक उपक्रमांना सर्वकश विकासाचा युवा सेतू बांधला कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन व्हावे म्हणून  घर तेथे रांगोळी हा अभिनव उपक्रम राबविला विद्यार्थ्यांची युवकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी युवावर्गाला एकत्रित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रप्रेम जागृती करण्यासाठी आतंकवाद नक्षलवाद विरोधी दौड चे आयोजन करून कल्याण मधील युवा पिढीला एकत्र आणण्याचं काम माननीय नरेंद्र जाधव यांनी केले महापौर पदाच्या माध्यमातून नरेंद्र दादा यांनी कल्याण परिसरात पायाभूत व मूलभूत सुविधांचा जणूकाही विकासाचा यामध्ये रस्ते विकास पाणीपुरवठा प्राथमिक आरोग्य शिक्षण या क्षेत्रात त्यांनी भरावी कामगिरी कामगिरी केली कल्याण मध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न असेल हे करत असताना नवीन गोविंदवाडी बायपास रस्ता खुला होऊन नागरिकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून तीन दिवस कारावास सोसला.स्वामी विवेकानंद यांची सार्थ शक्ती समारोह समितीच्या कल्याणाचे कल्याण चे आयोजक म्हणून काम करताना कल्याण मधील 45 शाळा व बाराव्या शाळेतील पाच हजार युवक युवतींना एकत्र करून सुभाष मैदान येथे सामूहिक सूर्यनमस्कार आयोजन केले.

कल्याण नगरीची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून सुद्धा व्हावी या उद्देशाने नागरिकांसाठी दिवाळी पहाट या सुश्राव्य गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं एकंदरीतच विकासात्मक व्यक्तिमत्त्व म्हणून वाटचाल करीत असताना पक्षाने 2012 साली भाजपच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांना दिली तेथेच भविष्यकालीन आमदारकीचा ही प्रवास सुरू झाला या पक्षाने जिल्हाध्यक्षांची जी काही कामगिरी बघत पक्षाने त्यांना आमदारकीचा ही प्रवास आता सुरू झाला सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस लोकसभेच्या निवडणुकीत मध्ये कार्यकर्त्यांची संघटनात्मक फळी उभी करून उत्कृष्ट नियोजन व विकासाची भूमिका या त्रिसूत्रावर नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर भिवंडी लोकसभेत महायुतिच्या उमेदवाराला कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 65 हजारांची मदत मिळून उमेदवाराला विजयी केले. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक ‌ निवडणुकीत दादानी कल्याण(प)उमेदवार म्हणून त्यांना तिकीट देण्यात आले आहे पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत शिवसेनेबरोबर युती नसतानासुद्धा समोर व तगडा प्रतिस्पर्धी असून सुद्धा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आमदार की चा पदभार स्वीकारताना एक नियोजित विकासाचा ब्ल्यू प्रिंट आधारित दादनी यांनी काम करत कल्याण पश्चिम विकास केला हायटेक सिटी चे स्वप्न वरती नरेंद्र दादांनी जास्त भर दिला आहे हे सर्व करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस महाराष्ट्रातील सर्वात मोठा सामुदायिक विवाह सोहळा असा गौरव गौरवपूर्ण उल्लेख केला चा 551 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून जालना जिल्ह्यातील चौदा गावांमध्ये जलयुक्त शिवार याच्या माध्यमातून तहानलेला मराठवाडा गावांमध्ये आपल्या नेतृत्वाची व सामाजिक जाणिवेची दाखवले त्या सर्व कामगिरीची दखल घेत या सर्व कामगिरीची दखल घेत दादाची  महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.




     भारतीय जनता पार्टी भटके-विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली निवड झाल्यानंतरही नरेंद्र दादा काही थांबले नाही न थांबता न थकता पक्ष संघटनेचे काम त्यांनी चालू ठेवलं त्यांनी उत्तम प्रकारे केले पक्षबांधणी बिहारची निवडणूक असेल पश्चिम बंगालची निवडणुका असेल त्याच प्रमाणे पंढरपूरची निवडणुका असेल  या निवडणुकीमध्ये आल भरघोस यश आणि आता पालघर लोकसभा प्रभारी आहे यामुळे  माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस साहेब भाजपा मा.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा या सर्वांनीच नरेंद्र दादाचे कौतुक केलं माणूस कौतुकाला खूप भाळला असतो पण नरेंद्र दादा पासून हे शिकायला मिळालं का माणूस किती पण टेन्शनमध्ये असला तरी  संयम ठेवूनच माणसांचं मन जपण्याचं काम नरेंद्र दादा करत आहे. अशा या महान नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शब्दांकन
कोंडाजी भाऊसाहेब कडनर
 प्रदेशाध्यक्ष-भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सोशल मिडिया

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post