पांडूरंग गोरे दिग्दर्रशीत मराठी चित्रपट दबंगगिरी एक बेधडक खाकी ने मराठी फिल्म इंन्डरिस्टि मधे धुराळा उडवला

मुंबई( प्रतिनीधी )आपला चित्रपट  प्रेक्षका परेत कसा पोहचायचा या साठी फिल्म मेंकर्रस खुप मोठे कष्ट घेत आसतात चित्रपटाचे नाव जर हटके आसेल तर प्रेक्षक चित्रपट पाहतात व चित्रपटाच्या समीक्षा ची चर्चा करतात ,आसाचं एक हटके टायटल घेउन आलेला  दबंगगिरी एक बेधडक खाकी  मराठी चित्रपट सध्या नगरसह संपुर्रण महाराष्ट्र भर चर्चा चां होतआहे .दिग्दर्रशक पांडूरंग गोरे यांनी चित्रपटाची घोषणा करताचं चित्रपट सोशल मिडिया दौरे व माऊथ पब्लिक सिटी वर माँलीवूड सह बाँलीवूड परेत मराठी चित्रपट दबंगगिरी एक बेधडक खाकी ची चर्चा होत आहे 
या चित्रपटाची स्टोरी टायटल व कास्टिंग सह डाँयलाँग ची खुप जोर दार मराठी चित्रपट सुष्टि मधे धुराळा उडवला आहे नवख्या कलाकारला घेऊन दबंगगिरी स्टाईल प्रथमचं मराठी मधे चित्रपट करणे खूप जिगारी ची आसते भले भले निर्रमाते दिग्दर्रशक यांनी गंशा गुडांला आसून येथे प्रस्थापित होण्यासाठी जोर दार संघर्ष करावा लागतो त्याचं बरोबर नशिबांची साथ हि लागते नाही तर नशिबांचा वडापाव होयाला वेळ नाही लागत, आसाचं एक जिगरा धमक आणी जिगरं घेऊन आलेला, नवख्या दिग्दशर्रक पांडूरंग गोरे यांच्यामधे दिसते , आज रोजी *दबंगगिरी एक बेधडक खाकी* या चित्रपटा तून  लवकरचं चित्रीकरणास प्रारंभ होत आहे आपला चित्रपट माय बाप प्रेक्षकांनी डोक्यावर घ्यावा व आपन येतोय यांची दखल सिने सुष्टि च्या फिल्म मेंकर्रस यांनी घ्यावी व आपल्या चित्रपटाच्या नावाचा धुराळा उडवला जावां या साठी प्रत्येक दिग्दशर्रक व कलाकार झगडतं आसतो आसाचं एक अहमदनगर शेवगाव तालूक्याच्या पूर्व भागातील मराठी चित्रपट येऊ घातला आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post