त्यांनी मुंबईकरांसाठी हा अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे
मुंबईकरांसाठी एसी ट्रेन तर सुरू झाली होती मात्र त्याचे दर जास्त होते अस लोकांकडून एैकल
मात्र मुंबईकरांसाठी ५० टक्के दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहिर केला
त्याबद्दल मनातून आभार देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते
Post a Comment