नगर : भाजप नेते माजी मंत्री प्रा.राम शिंदे सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांचा मुक्काम गोव्यातच असून रविवारी त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मनकी बात ऐकली. याबाबत त्यांनी स्वत: व्टिट करून माहिती दिली. शिंदे यांनी म्हटले आहे की, आज मन की बात मध्ये 06 सिओलिम ,गोवा विधानसभा मदारसंघातील बुथ क्रमांक 5 मधुन सहभागी झालोत समवेत आ प्रशांत ठाकूर, अविनाश कोळी, पंढरीनाथ पोळे माजी मंडल अध्यक्ष,अमर शिरोडकर माजी सरचिटणीस,अभय शिरोडकर शक्ती केंद्र प्रमुख,अंकित वैगणकर बूथ प्रमुख, व इतर बूथ मधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment