भानकवडी (वार्ताहर) प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा भुमिपुजन सोहळा संत बाळु मामा देवस्थान परिसर भानकवाडी (खालची )*
*ता. शिरूर (कासार) जि. बीड येथे संपन्न झाला. यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती प्रकाश भैय्या सोनसळे,*
*सरपंच सखाराम गोरे, धनगर समाज युवा मल्हार सेना बीड युवक तालुकाध्यक्ष पवन गावडे,उपसरपंच भिमा साबळे फौजी, पांडुरंग तागड ग्रा.सदस्य,किसन सोनसळे, संतोष शेमाने,राहुल सोनसळे,सुदाम शेमाने, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकांचे भुमिपुजन करण्यात आले*
*सदरील कार्यक्रमास विश्वजित गोरे,बाळु सोनसळे,बाळु गोरे, सुनिल शेमाने ,अजिनाथ सोनसळे, नारायण भोंडवे,पोपट सोनसळे, राजेंद्र सोनसळे, रुस्तुम सोनसळे, आदी समाज बांधव उपस्थित होते...*
Post a Comment