निशांत दातीर यांची आकाशवाणीच्या ‘लोकजागर’ सदरात मुलाखत

अहमदनगर:आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कुटूंबिय व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने  देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘दर्पण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल  येथिल निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत वसंतराव दातीर यांची मुंबई आकाशवाणीच्या नगर केंद्रावर शुक्रवार दि. 14 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8.30 वा.  व रात्री 08.30 वाजता लोकजागर या सदरात विस्तृत मुलाखत होणार आहे. 
आकाशवाणीचे शशिकांत जाधव व शिवाजी आभाळे यांनी या विस्तृत मुलाखत घेतली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post