अहमदनगर- अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांच्या वतीने मा.आयुक्त श्री.शंकर गोरे,मा.उपयुक्त श्री.यशवंत डांगे,कोरोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी श्री.शशिकांत नजान यांच्या मार्गदर्शनाखाली
कापड बाजार ,दाळमंडई,
आडतेबाजार, सराफ बाजार,नवीपेठ, सर्जेपुरा भागात कोरोना नियमावली संदर्भात व्यापारी,दुकानदार ,
खाजगी आस्थापना यांना सूचना देऊन लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी केली.ज्या खाजगी आस्थापणांनी लसीकरण केले नाही त्यांनी त्वरित लसीकरण करावे अन्यथा उद्या पासून लसीकरण केले नसलेल्या आस्थापना मध्ये RTPCR चाचण्या करण्यात येतील अशी सूचना देण्यात आली.
यावेळी
विनामास्क दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी दक्षता पथकातील श्री.नंदकुमार नेमाणे, श्री.राहुल साबळे,श्री.राजेंद्र बोरुडे,श्री.अमोल लहारे,श्री.भास्कर आकुबत्तीन,श्री.विष्णू देशमुख,श्री.राजू जाधव,श्री.राजेश आनंदश्री.दीपक सोनवणे,श्री.गणेश वरुटे,श्री.रिजवान शेख,श्री.अमित मिसाळ,श्री.नंदकुमार रोहकले,श्री.भीमराज कांगुडे,श्री.गणेश धाडगे,श्री.भाऊ भाकरे,श्री.अनिल कोकणे उपस्थित होते.
Post a Comment