भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण त्याना परत मिळवून देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यलय येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी आमदार बबनराव पाचपुते ,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ,माजी नगराध्यक्ष ऍड अभय आगरकर ,प्रकाश चित्ते ,युवराज पोटे ,वसंत लोढा ,सचिन पारखी
Post a Comment