ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याऱ्या सरकारच्या यापुढील एकही निवडणुका होऊ देणार नाही : माजी मंत्री राम शिंदे
नगरच्या मोर्चाला प्रतिसाद
नगर - ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करून होणाऱ्या निवडणुका होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करत ओबीसींना आरक्षण मिळे पर्यंत संघर्ष सुरू राहील असे भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील पहिले ओबीसी मंत्री ,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले.नगर शहरातील सक्कर चौक येथील ओबीसींच्या प्रश्नांवर चक्का जाम मोर्चा करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, खासदार डॉ सुजय विखे पाटील, शहर जिल्हाअध्यक्ष महेंद्र गंधे, जेष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment