पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करावी. नवनाथ तागड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करावी. नवनाथ तागड धनगर समाज संघर्ष समिती 
  अहमदनगर(प्रतिनिधी)    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती दरवर्षी ३१ मे ला त्यांच्या जन्मगावी श्रीक्षेत्र चोंडी येथे मोठ्या उत्साहाने आपण साजरी करत होतो. 
परंतु , कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ३१ मे पर्यंत महाराष्ट्रात लाॅकडाऊन असल्याने यावर्षी  
" श्री क्षेत्र चोंडी ता.जामखेड जि.अहमदनगर  येथे अहिल्यादेवी होळकर यांचा २९६ वा जयंती कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. अशी माहिती राज्याचे माजी मंत्री व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज मा राम शिंदे यांनी दिली असुन"
सर्व अहिल्याभक्तांनी हि घरीच राहुन जयंती साजरी करावी व प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती धनगर समाज संघर्ष समिती चे मा नवनाथ तागड यांनी केली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post