श्रीक्षेत्रधरमपुरीत श्रीसंतगजाननमहाराजांचा प्रकट दिन साजरा

श्रीक्षेत्रधरमपुरीतश्रीसंतगजाननमहाराजांचाप्रकट दिनसाजरा
     नगर - प्रतिशेगांव समजल्याजाणार्‍या नगरतालुक्यातीलइसळक-निंबळक येथीलश्री क्षेत्रधरमपुरीतश्रीसंत गजाननमहाराजांचाप्रकटदिन साध्यापद्धतीने पणशासकीय नियमपाळूनभाविकांनीउत्साहातसाजरा केला.
     पहाटे श्रींच्यामूर्तीसरुद्राभिषेककरण्यात आला.मोजक्याचभाविकांनी तीनदिवस केलेल्यापारायणसोहळ्याचीसांगता झाली.प्रथा म्हणून 10ते 15भाविकांनीपालखीप्रदक्षिणा घालूनमंदिरपरिसरातूनछोटी  मिरवणूककाढली.
     याप्रसंगीकोरोनाच्यापार्श्‍वभूमीवरडॉ.महेश मुळेयांनी भाविकांनाकोरोनालाघाबरु नका पणशासनाने दिलेलेनियम आवश्यपाळा. लसआली तरीकोरोनाचेगांभिर्य लक्षातठेवा. मास्क,सॅनिटायझर,स्वच्छता पाळाव प्रतिकारशक्ती वाढेलअसा आहारघ्या, असेआपल्याव्याख्यानातूनसांगितले.
     भाविकांच्याउपस्थितीतआरती करण्यातआली. गर्दीटाळण्यासाठीयावर्षीमहाप्रसादाचीजेवणावळी नठेवता फक्तबुंदीचा प्रसादवाटप करण्यातआला. कार्यक्रमयशस्वीतेसाठीश्रीक्षेत्र धरमपुरीभक्तवृंदांनीविशेष परिश्रमघेतले.भाविकांनीस्वत:हूनसहकार्य केले.
--------
     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post