महापौर बाबासाहेब वाकळे उतरले रस्तावर

विनामास्क  फिरणारे रडारवर
अहमदनगर (प्रतिनिधी)गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्णांच्या संख्या वाढत आहे या पाश्र्वभूमीवर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात नागरिक, दुकानदार व ग्राहकांशी  महापौर बाबासाहेब वाकळे यांनी  संवाद साधला .नागरिकांनामास्क वापराआणि  गर्दी टाळण्याचे नागरिकांना आवाहन केले.  यावेळीभाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे,महापालिका दक्षता पथकाचे प्रमुख परिमल निकम ,शशिकांत नजन आदीं उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post