अहमदनगर (प्रतिनिधी)धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे "एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली" असा संदेश जनतेमध्ये जात आहे जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे..
रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असून तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी.
Post a Comment