उषा नजान यांचे अल्पशा आजाराने निधन

.

 उषा नजान यांचे अल्पशा आजाराने निधन



     नगर- भिस्तबाग येथील रहिवासी सौ.उषा राजेंद्र नजान यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी 47 वर्षांच्या होत्या. त्यांच्या ढवळपुरी या मूळगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.स्व.उषा नजान यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वडगांव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्यालयातील कर्मचारी राजेंद्र नजान यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या अकास्मीक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post