महात्मा फुले समता परिषदेच्यावतीेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने


 महात्मा फुले समता परिषदेच्यावतीेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

ओबीसी कोट्याला धक्का  लावता राठा आरक्षण देण्यात यावे -         अंबादास गारुडकर

     नगर - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीेने ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च  सर्वोच्च न्यायालयात वकिल नियुक्त करावातसेच ओबीसी कोट्याला धक्का  लावता राठा आरक्षण देण्यात यावेया मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन निवेदन देण्यात आलेयाप्रसंगी समता परिषदेचे राज्य सरचिटणीस अंबादास गारुडकरमहानगर अध्यक्ष दत्ता जाधवप्रा.माणिक विधातेजालिंदर बोरुडेभरत गारुडकरब्रिजेश ताठेगणेश शेलारमहेश गाडे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

     याप्रसंगी अंबादास गारुडकर म्हणालेराज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात  सर्वोच्च न्यायालयात दुबळ्या ओबीसींची न्या बाजू मांडण्यासाठी देशातील नामवंत वकिलाींच फौज उभी करावीराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करु नये तसे झाल्यास आधीच 52 क्के असलेल्या ओबीसींच्या अवघ्या 17 टक्के जागा दिल्या आहेत णि त्यातला 12 टक्के भरल्या आहे अशा अवस्थेत मराठ्यांना ओबीसी समावेश केल्यास त्यांनाही काही मिळणार नाही  परिणामी ओबीसींचेही नुकसान होईलत्यासाठी  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का  लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावेअशी मआमची एकमुखी मागणी आहे.

     निवेदनात म्हटले आहे कीमंडल आयोगाची अमंलबजावणीनंतर 27 क्के आरक्षण  लागू करण्यात आले आहेओबीसीमधील 400 पेक्षा अधिक जाती-जमातीचायात समावेश आहेसेच राज्यात वेगवेगळे गटउपजाती असल्याने सर्व जाती ओबीसी म्हणून ओळखल्या जातात.राज्यातील र्वच्या सर्व ओबीसीव्हीजेएनटीएसबीसी जाती-जमातींचे आरक्षण बंद करण्याची मागणी होत आहेत्यामुळे 1950 पासून मिळणारे आरक्षण रद्द करण्याचा कट आखण्यात ये आहेत्यामुळे दुबळ्यामागासलेल्याबलुतेदारअलुतेदार असलेल्या सर्व कष्टकरी जातींवर अन्या होणार आहे

     याप्रसंगी दत्ता जाधव म्हणालेमराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावेअसेच आमचे मत आहेत्यासाठी ओबीसी कोट्याला हात  लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावेन्या.म्हसे  न्या.गायकवाड आयोगांनी तशी शिफारस केली  त्यानुसार राज्य सरकारने कायदा केला आहेत्याची अंमल बजावणी व्हावीअशी मागणी यावेळी केली.

     यावेळी सुभाष लोंढेमच्छिंद्र गुलदगडनिखिल शेलारबाळासाहेब भुजबळआनंद लहामगेहरिभाऊ डोळसेशरद झोडगेभाऊ बोरुडेभगवान फुलसौंदरबाळासाहेब बोराटेगणेश बनकररमेश सानप दिंसह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post