घरगुती पिठाच्यागिरणीमुळेमहिलांनाउपजिविकेचेसाधन झाले -सीमा त्र्यंबके
द्वारकामाई साईमंदिरात 50 टक्केसवलतीत पिठगिरणीचे वाटप
नगर शहराचेआमदार संग्रामजगताप यांनीपुढाकार घेऊनबेरोजगार महिला वतरुणांना उद्योगव्यवसायात आणूनरोजगार उपलब्धकरण्यासाठीराष्ट्रवादी पक्षातर्फे50 टक्केसवलतींमध्ये घरगुतीपिठाची गिरणीवाटपाचा शुभारंभकेला. वसंत टेकडीयेथे साई मंदिरामध्येगरजू महिलांना सीमात्र्यंबके यांच्या हस्ते57 पिठाच्यागिरण्यांचे वाटपकरण्यात आले.यावेळी सौ.त्र्यंबकेबोलत होत्या.
याप्रसंगी साई-संघर्ष सामाजिकप्रतिष्ठानचे संस्थापकव नगरसेवक सुनिलत्र्यंबके, अध्यक्षयोगेश पिंपळे, बबलूसूर्यवंशी, महेश टाक,दिपक कुडिया,स्वाती पवळे, प्रतिक्षाराऊत, आशा कलंके,वनिता बिडवे आदिउपस्थित होते.
सौ. त्र्यंबके पुढेम्हणाल्या, घरगुतीपिठ गिरणीमुळेमहिलांना कुठेहीबाहेर न पडताघरामध्ये रोजगारउपलब्ध झाला आहे.त्यामुळे आर्थिकपाठबळ मिळालेआहे. कोरोनाच्याप्रादुर्भामुळेघराजवळच दळणमिळू लागल्याने इतरमहिलांनाघराजवळचदळणाची सोयहोणार आहे, असेसांगून महिलांच्यापाठीशी खंबरपणेउभे राहू असेसांगितले.
याप्रसंगीनगरसेवक सुनिलत्र्यंबके म्हणाले की,आ.संग्राम जगतापयांच्या या उपक्रमासनगर शहरासहउपनगरात मोठाप्रतिसाद मिळतआहे. त्यांचा लाभमहिलांसह बेरोजगारतरुण देखील घेतअसल्याचे सांगितले.
याप्रसंगीप्रतिष्ठानचे अध्यक्षयोगेश पिंपळे म्हणालेकी, 50 टक्केसवलतीच्या दरातीलपिठाच्या गिरण्या याउपक्रमाला आमच्यापरिसरात चांगलाप्रतिसाद मिळालाआहे. आ.संग्रामजगताप यांच्यामार्गदर्शनानुसार वनगरसेवक सुनिलत्र्यंबके यांच्यानेतृत्वाखाली याउपक्रमाचे आयोजनकेले आहे. याउपक्रमाचे महिलांनावर्गातून समाधानव्यक्त होत असल्याचेसांगितले.
या उपक्रमाचेबबलू सूर्यवंशी,दिपक कुडिया यांनीस्वागत केले शेवटीप्रतिक्षा राऊत यांनीआभार मानले.
विजय मते

Post a Comment