नगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज सेवा संघाच्यावतीने सोमवार दि.31 मार्च 2025 रोजी गंगा लॉन, निर्मलनगर, सावेडी, अहिल्यानगर येथे भव्य राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र तागड यांनी दिली.
या मेळाव्यात सर्व शाखीय, शिक्षित, उच्च शिक्षित, व्यवसायिक वधू-वर नोंदणी व व्यवसायाची जाहिरात 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत पाठवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हा असे अध्यक्ष राजेंद्र तागड, संतोष गावडे,सुर्यकांत तागड, निशांत दातीर आदिंसह पदाधिकारी कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी 9422783132 किंवा 9850203745 या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------
कृपया प्रसिद्धीसाठी निशांत दातीर
Post a Comment