बीड प्रतिनिधी.अभिवादन पर सभेचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना बीड जिल्हा यांच्या वतीने नियमित प्रत्येक रविवारी आयोजित करण्यात आले आहे..
राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा बारावा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत*
*बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा.श्री. पोपळे जिजा नगरसेवक बीड , महादेव राहींज,अंगद मुसळे साहेब, यांच्या शुभहस्ते करण्यात आले
व राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा पूजन जालीदर धांडे दैनिक प्रारंभ संपादक बीड,गोंदरे सर केंद्र प्रमुख, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आजआपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे
*धनगर समाजाचे विद्यार्थ्यांचे एम बी बी एस मध्ये घवघवीत यश मिळाल्याबद्दल कु.अभिषेक तांबे, कु.सोरभ ढोणे,कु.तागड करणं श्रीराम यांचा सन्मान करण्यात आला*
*जालींदर धांडे दैनिक प्रारंभ संपादक यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला*
*संजय टुले पोलिस बीड यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून मान्यवर यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या*
या कार्यक्रमास संबोधित करताना प्रकाश भैय्या सोनसळे हे म्हणाले धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळाल्याबद्दल समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अहिल्यादेवींच्या प्रखर व प्रकाशमान विचारांचं जागरण करणार
यावेळी मनोज सिराम सर संस्थापक अध्यक्ष,पोपळे जिजा नगरसेवक बीड,अशोक पांढरे साहेब, अंगद मुसळे,महादेव गावडे केंद्र प्रमुख, जालींदर धांडे दैनिक प्रारंभ संपादक बीड,पांडुरंग कचरे सर, भाऊसाहेब ठेंगल, अभिमान राहींज फौजी,संजय टुले पोलिस, गोंदरे सर,विठ्ठल लकडे, ढोणे सर, तांबे सर,, अंकुश गवळी पत्रकार,भिमा साबळे फौजी उपसरपंच भानकवाडी,अमर वाघमोडे, काकासाहेब कानाडे,करण भोंडवे, कोरडे बाळासाहेब,सुदाम शेमाने,बापु रानमारे,रानमारे भैय्या, बाळासाहेब निर्मळ सर, नागरगोजे सर, कर्डिले सर,आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक (पुजा) व राजे यशवंतराव होळकर प्रतिमा पूजन अभिवादन, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पाडून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला आभारी आहे
Post a Comment