राहूूरी (वार्ताहर) राज्याचे नेतृत्व मा आमदार गोपीचंद पडळकर जशी घार उडते आकाशी, लक्ष तिचे पिल्यापाशी असते तसे त्यांचं राज्यातल्या आपल्या गोतावळ्याकडे विशेष लक्ष असत ना नात्याची ना गोत्या ची पण प्रेमाने जोडलेली उदंड माणस साहेबांचा प्लस पॉईंट आहे .
राज्यभर दौरा करत असताना आपल्या खांद्याला खांदा लावुन आपल्या पाठी मागे उभा राहणारा आपला कार्यकर्ते च्या सुखदुःखात ,अडचणीच्या काळात धावुन येणारा नेता म्हणजे आ गोपीचंद पडळकर साहेब.आपल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले..
अहमदनगर जिल्हाची आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची सोशल मिडियाची दिलीली जबाबदारी संभाळणारा कार्यकर्ता महेश तमनर याचे बंधु मेजर रंगनाथ तमनर* देश सेवा करत असताना त्याच्यावर आलेले संकट ,साहेबाना समजतात साहेबानी वेळोवेळी त्याना धिर दिला व रक्षा मंत्रालय दिल्ली येथे झालेल्या घटनेची माहीती साहेबानी घेतली व महेश तमनर याना दिल्ली पर्यंत मदतीचा हात दिला...मेजर रंगनाथ तमनर दवाखान्यातून व्यवस्थित बरा होऊन आल्यावर त्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट गोपीचंद पडळकर साहेब राज्याच्या सर्वच भागात चालणार नाव, विचारांचा एक गाव, एक परिक्रमा सत्याची ...
Post a Comment