रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४० टक्के
अहमदनगर: आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९५३ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ३०७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, जामखेड २९ कर्जत ५२ , नेवासा ५९, पारनेर ९६, पाथर्डी १०६, राहुरी ०२, संगमनेर १८६, शेवगाव ४०, श्रीगोंदा ७३आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले २४, जामखेड ०६, कर्जत ०९, कोपरगाव ०४, नगर ग्रा.२३, नेवासा २२, पारनेर १४, पाथर्डी १२, राहाता ०७, राहुरी ०७, संगमनेर ६८, शेवगाव २८, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर २९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
Post a Comment