आज इतक्या रुग्ण संख्येत वाढ


आज इतक्या रुग्ण संख्येत वाढ
  
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५८ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज . रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे.  आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत *७४३* ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ८८८ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या  व इतर ठिकाणी कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १५अकोले ५६, जामखेड १६, कर्जत ३७, नगर ग्रामीण ५६, नेवासा २८, पारनेर ८६, पाथर्डी ५५ , राहुरी ३३, संगमनेर १५७, श्रीगोंदा २९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 





*बरे झालेली रुग्ण संख्या:३,३६,६३७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:४८८८*

*पोर्टलवरील मृत्यू नोंद:६७७४*

*एकूण रूग्ण संख्या:३,४१,५८0*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post