आज इतक्या रुग्ण संख्येत वाढ

वाचा आजची आकडेवारी 

अहमदनगर:चोवीस तासात जिल्ह्यात 758  नवीन बाधितांची भर पडली आहे. 
 *तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे* 
संगमनेर - 97, अकोले - 49, राहुरी - 61, श्रीरामपूर - 23, नगर शहर मनपा -23, पारनेर - 73, *पाथर्डी - 34,* नगर ग्रामीण -50, नेवासा - 22, कर्जत - 47, राहाता - 65, श्रीगोंदा - 65, कोपरगाव - 35, शेवगाव - 57, जामखेड - 23, भिंगार छावणी मंडळ -2, इतर जिल्हा -9, मिलिटरी हॉस्पिटल 1, इतर राज्य - 0

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post