अहमदनगर: , आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६हजार २२४ इतकी झाली आहे.
रुग्णामध्ये मनपा २७, पारनेर ४२, पाथर्डी ६४, , संगमनेर १२१, श्रीगोंदा ७०, अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
Post a Comment