रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४४ टक्के
अहमदनगर: दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार २३० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २३८ आणि अँटीजेन चाचणीत २३६ रुग्ण बाधीत आढळले. कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 26 जामखेड 09, कर्जत 29, नगर ग्रामीण 47, नेवासा 49, पारनेर 89
पाथर्डी 62, संगमनेर २11, शेवगाव 50, श्रीगोंदा 29
कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
Post a Comment