लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत धनगर समाजावर अन्याय :खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे

 अहमदनगर (प्रतिनिधी) ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत धनगर समाजावर अन्याय
 मुख्यमंत्री यांना पत्र न्याय न दिल्यास आंदोलन - खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे
वरील पदासाठी ६५० जागा असुन धनगर एन टी क साठी ३.५ टक्के जागा म्हणजे २३ जागा राखीव असुन  समाजाला आयोगाने फक्त २ जागा देऊन विद्यार्थ्यांवर घोर अन्याय केला आहे.त्यासाठी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे  यांना पत्र पाठविले असून न्याय न दिल्यास राज्यभर धनगर समाज संघर्ष समिती चे वतीने आंदोलन करण्यात येईल व त्यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील असे खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे म्हणाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post