आज नव्या 953 बाधितांची रुग्ण संख्येत भर
अहमदनगर: , आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1155 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 6हजार 542 इतकी झाली आहे.
विविध रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 45 अकोले 122
जामखेड 26, कोपरगाव 25, नगर ग्रा. 81, पारनेर 121, पाथर्डी 26, राहता 41, संगमनेर 144, शेवगाव 80 श्रीगोंदा 37 श्रीरामपूर 13आणि इतर जिल्हा 23,भिंगार 02अशा रुग्णांचा समावेश आहे .
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
Post a Comment