अहमदनगर (प्रतिनिधी) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अहमदनगर येथे ओ.बी.सी.आरक्षण न्याय हक्कासाठी चक्काजाम रस्ता रोकोआंदोलन करण्यात आले राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी स्टेट बँक चौक येथे रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्राध्यापक माणिकराव दगडे सर,अल्पसंख्याक आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी सय्यदबाबा शेख, ज्येष्ठ नेते मेजर हाके जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे दक्षिण जिल्हाध्यक्ष गंगाधर कोळेकर शहाजी कोरडकर महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा जऱ्हाड, मंदाकिनी बढेकर, रभाजी खेमनर लोकसभा अध्यक्ष संभाजी लोंढे नगरशहराध्यक्ष चिमाजी खामकर शेतकरी आ. जिल्हाध्यक्ष गोरख वडीतके ऑड.रवींद्र हनोर, माणिकराव शिंदे, सखाराम सरक, रमेश व्हरकटे डॉक्टर चिंधे, सिताराम वनवे, पोपटराव गुलदग, मालोजी तिखोळे, लक्ष्मण कोकरे,नानाभाऊ जगताप,पोपट महानोर,दत्तात्रय शिंदे, सोपान तांबडे, विलास दादा सैदोरे भाऊसाहेब नान्नोर,गणेश सूळ, संदीप कांदळकर, भगवान करवर प्रा.विनायक नजन सर, बाजीराव लेंडाळ, आत्माराम कुंडकर, अंकुश बोके, विकास मासाळ डॉक्टर कारंडे, हरिभाऊ डोमाळे महेंद्र नजन, भाऊसाहेब लांडे
लताताई भांड, मीनाताई राहिंज, रेखाताई नरोडे, प्रियांका त्रिभुवन,राणीताई जाधव, हिना शेख, सुशीला शेवाळे, सुवर्णाताई गिरे, मंगल ताई दातीर,राजेंद्र महानोर, संतोष विटनोर,प्रकाश कारंडे,श्रीराम देशमुख, राम कोकरे,योगेश कोकरे आदी कार्यकर्ते उपस्थितीत होते
Post a Comment