शिवसेनेचे ठरलंय

शिवसेनेचे ठरलंय                                          मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा


नगर : नगरच्या आगामी महापौर निवडणूक संदर्भात शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना पदाधिकार्यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम,माजी सभागृह नेते अनिल शिंदे,माजी महापौर भगवान फुलसौदर,शिवसेना गट नेते संजय शेंडगे आदी उपस्थित होते.

नगर महानगरपालिकामध्ये पुढील महिन्यात  महापौर निवडीची शक्यता असून  यावेळी शिवसेना ताकत लावणार हे आता निश्चित झाले आहे.  राज्याचे नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांची या निवडणुकीच्या बारीक लक्ष ठेवून आहेत. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post