प्रभारी सिनियर पोस्टमास्तर महेश तामटे यांचा सत्कार


अहमदनगर: प्रधान डाकघरअहमदनगरच्या प्रभारी पोस्टमास्तर म्हणून  महेश तामटे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. तामटे यांनी अगोदर आनंदी बाजार व अहमदनगर सिटी पोस्टऑफिस याठिकाणी सबपोस्टमास्टर म्हणून काम केलेले आहे.
 महेश तामटे यांनी प्रभारी सिनियर पोस्टमास्तर म्हणून पदभार घेतलेबद्ल नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगरच्या वतीने संघटनेचे जेष्ठ नेते  संतोष यादव,विभागीय सचिव संदीप कोकाटे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी  संघटनेचे सभासद तान्हाजी सूर्यवंशी, बापुसाहेब तांबे,प्रकाश कदम,अनिल धनावत,  किशोर नेमाने, अभिमन्यूकुमार हजर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post