हनुमान जयंती उत्सव साधेपणाने साजरा
शिर्डी(वार्ताहर)
आज हनुमान जयंती शिर्डीला हनुमान मंदिराचे विशेष महत्त्व आहे . साई बाबा स्वत: या मंदिरात येत असत . साई बाबा असतांना त्याचे नूतनीकरणही केले गेले होते
आज कोरोना साथीच्या आजारामुळे या वर्षी देखील मंदिर प्रशासनाने साथीच्या आजारांचे नियमांचे पालन करून विधिवत पूजा केली
आम्ही शिर्डीतील युवक या दिवशी हनुमान मंदिरासमोर ठेवलेले 125 किलो वजनाचा बजरंग गोटा (दगड) शिर्डी देवस्थान समितीचे माजी संचालक सचिन तांबे यांनी उचलून विधिवत शम्क्तीची पूजा केली ... आज आम्ही प्रतिनिधीक स्वरूपात काही युवकांनी यात खंड पडू नये म्हणून १२० किलो बजरंग गोटा उचलून शक्तीरूपक हनुमानजीची पूजा केली ..
आजच्या काही दिवस अगोदर आम्ही तरुणांनी मिळून चांदीची गदा बनविली, त्या गदेचे पूजन करून सर्व तरुण निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करतात. ही चांदीची गदा 11 किलोची बनवून मंदिरात अर्पण करण्याचा संकल्पही आहे. असेही तांबे म्हणले
Post a Comment