-------------
(मदुराई येथील प्रख्यात डॉ. एन.एन.कनप्पन यांच्या इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद )
कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासुन अनेक लोक नियमितपणे गरम पाणी पित आहेत. गरम पाणी पिणे आपल्या घशासाठी चांगलेच आहे. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी आपण हे करत असाल तर आणखी काही उपायांची आवश्यकता आहे.कोरोनाचा विषाणू आपल्या नाकातील Paranasal Sinus च्या मागे ३ ते ४ दिवस लपलेला असतो.आपण पित असलेले गरम पाणी तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. आणि ४-५ दिवसानंतर हे विषाणू फुफ्फुसामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे श्वाच्छोश्वासाची समस्या सुरू होते. म्हणूनच कोरोना विषाणूंचा प्रतिबंध करण्यासाठी नियमित वाफ घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
कोरोनाचा विषाणू ५० ℃ तपमानाला अकार्यक्षम (लुळा पांगळा) होतो तर ६०℃ तपमानाला तो इतका दुर्बल होतो की सर्वसाधारण प्रतिकारशक्ती असलेली व्यक्ती देखील या विषाणूवर सहज मात करु शकते. आणि ७०℃ तपमानाला हा विषाणू पुर्णतः मरतो. खरेतर हे साधे सूत्र वैद्यकीय क्षेत्रातील (शासकीय, खाजगी अशा ) सर्वांना ज्ञात आहे. पण या सोप्या व कमी खर्चाच्या उपायाचा प्रचार- प्रसार का केला जात नाही, हे एक उघड गुपित आहे.
जे लोक दिवसभर घरातच थांबतात त्यांनी दिवसातून एकदा वाफ घेणे पुरेसे आहे. जर तुम्ही किराणा, भाजीपाला किंवा अन्य खरेदीसाठी बाजारपेठेत गेला असाल तर त्यादिवशी दोन वेळेस वाफ घ्यावी. आणि ज्यांना कामामुळे किंवा अत्यावश्यक सेवेमुळे दररोज बाहेर जावेच लागते त्यांनी दिवसातून तीन वेळा वाफ घ्यावी.
डाँक्टरांच्या मते कोरोना विषाणूंचा नाश करण्यासाठी नाकातून व तोंडातून वाफ घेणे गरजेचे आहे. जर सर्व लोकांनी एक आठवडाभर वाफ घेण्याची मोहीम सुरू ठेवली तर या साथीच्या आजारावर आपण लवकरात लवकर नियंत्रण आणु शकतो.
म्हणून यानिमित्ताने आपणासर्वांना विनंती करावीशी वाटते की, आपण एक आठवड्यासाठी सकाळी व संध्याकाळी ,प्रत्येक वेळी पाच मिनिटे वाफ घ्यावी. या उपायामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत किंवा यासाठी फारसा खर्चही येत नाही. आपण ही माहिती आपले प्रियजन, नातेवाईक, मित्र, शेजारी यांच्यापर्यंत पोहचवा. आपण सर्वांनी ठरविले तर एकत्रितपणे कोरोनावर मात करून पुन्हा पुर्वीचे (२०२० पुर्वीचे ) वातावरण निर्माण करु शकतो.
Post a Comment