कोरोनाचानायनाटकरण्यासाठीसाईबाबांनाशरणगेल्याशिवायपर्याय नाही- सुनिलत्र्यंबके
गुरुवारी साई-मंदिरातभक्तांनी घातलेदंडवत
नगर - 2020 हे वर्षकोरोना आला,कोरोना झालातरी आपण सर्वजण लढलो2021 मध्ये तरीकोरोना जाईल,असे वाटले पणपुन्हा आठवडाभरापासून रुग्णसंख्येत वाढहोत असून,आता सबकामालिक एकआपलेसाईबाबांनाचकोरोनाचानायनाट करावालागेल, त्यासाठीत्यांना शरणगेल्याशिवायपर्यायच नाही,असे भावनिकउद्गार साईसंघर्षसामाजिकप्रतिष्ठानचेअध्यक्ष सुनिलत्र्यंबके यांनीकाढले.
संस्थापकअध्यक्षश्री.त्र्यंबकेयांच्या हस्तेआरती करुनभक्तांनीसाईबाबांच्याचरणी लीन होतकोरोना जाऊद्या अशी प्रार्थनाकेली. यावेळीसाई-भक्तांनीदेखील बाबांनादंडवत घालूनकोरोनाचे संकटलवकर दूर करा,अशी प्रार्थनाकेली.
पुढेबोलतांना श्री.त्र्यंबके म्हणाले,गेल्या अनेकवर्षांपासून साईमंदिरातशेवटच्यागुरुवारी आरती,महाप्रसाद,भजनसंध्या असेकार्यक्रम सुरुहोते. मात्रकोरोनामुळेनियमानुसारमहिला दिन,भजनसंध्याकार्यक्रम रद्दकरुन फक्तआरती वभाविकांनाप्रसादाचे वाटपकरण्यात आले.कोरोनाचे संकटदूर होताचपुर्वीप्रमाणेकार्यक्रम मोठ्याउत्साहातकरण्यात येतील,असे सांगितले.
यावेळीसचिव योगेशपिंपळे म्हणालेकी,संदेशनगरमध्येशिर्डीप्रमाणेसाईबाबांचेमंदिर उभारलेमहिन्याच्याशेवटच्यागुरुवारी अनेकमान्यवरव्यक्तींच्या हस्तेमहाआरती,महाप्रसादासाठीअनेक दानशूरव्यक्ती उपस्थितराहतात. धार्मिककार्यक्रमासाठीभाविकांचे मोठेयोगदान लाभतेतर राजकीय,सामाजिकक्षेत्रातील व्यक्तीया सोहळ्यासउपस्थित राहतअसतात. यावेळेस प्रथमचसर्व कार्यक्रमरद्द करुन फक्तकोरोनाच्यासंकटातून मुक्तहोण्यासाठीभक्तांनी दंडवतघालून प्रार्थनाकेली, असेसांगितले.
आरतीझाल्यानंतरभाविक देखीलखूप भावनिकझाले होते.सोशल डिस्टन्सठेवून, मास्कबांधूनसॅनिटायझिंगकरुनचप्रसादाचा लाभभक्तांनी घेतला.
--------
Post a Comment