राहुरी (वार्ताहर)राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे,मुख्यमहासचिव बाळासाहेब दोडतले,उत्तर महाराष्ट्र प्रभारी प्रा.माणिकराव दांगडे पाटील व जिल्हाध्यक्ष.शरदराव बाचकर यांच्या मार्गदर्शनाखाली 8 मार्च रोजी महिला दिनाचे अवचित्य साधुन 20 कोविड योद्धा रणरागिणीचा केला सन्मान राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र नर्स,अंगणवाडी सेविका, सफाई सेविका अशा वर्कर या सर्व महिला यांनी गेल्या वर्ष भरापासून राज्यात देशात कोविडचे संकट असताना आपआपल्या विभागामध्ये कुटुंब व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्ण असो व इतर आजारी पेशंट अथवा योग्य मार्गदर्शन असो या सर्व प्रकारे समाजाची सेवा केली म्हणून रासप चे अहमदनगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी या सर्व रणरागिणी महिला सौ.बेबी बाबुराव केरकळ सौ.प्रमिला किशोर तरवडे,सौ.विजया संजय शिरसाठ सौ.छाया भास्कर ठुबे,सौ.सविता सुनील साठे, सौ.मीना रमेश तेलोरे,सौ.कांता विठ्ठल हापसे,सौ.सविता बापूराव ढेपे,सौ.उषा संतोष चावरे,सौ.अक्षदा सुनिल शिंदे, सौ.सुषमा सतिष साठे,सौ.कल्पना बाळासाहेब हापसे,सौ.तारा बाजीराव आडसुरे,सौ.अरुणा अशोक देशमुख,सौ.आशा रघुनाथ बछाल,सौ.वैशाली गणेश गायके,सौ.अंजली महेंद्र बव्हाल,सौ.मीना शिवाजी हापसे, या सर्वांचा साडी पुष्प देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रासप उत्तर महाराष्ट्र अ.आघाडी प्रभारी सय्यदबाबा शेख होते यावेळी उपस्थित जेष्ठ नेते वाल्मिकराव भोकरे, रासप राहुरी तालुकाध्यक्षा सौ.रेखाताई नरवडे, नानासाहेब जगताप, रासप ब्राम्हणी, गट प्रमुख सागर शिरसाठ,गणप्रमुख सागर वाकडे, ब्राम्हणी गाव प्रमुख किशोर सरोदे,रोहित पाटोळे, अनिकेत शिरसाठ,चांगदेव भिसे,आप्पासाहेब नरवडे, रोहित पाटोळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.*
Post a Comment