अहमदनगर ओबीसी, व्हीजे, एनटी.ची कार्यकारिणी जाहीर


अहमदनगर ओबीसीव्हीजेएनटी.ची     कार्यकारिणी जाहीर

101 जणांची वर्णी 24 जातींना आणि सर्व पक्षीय सदस्यांना संधी

     नगर - ओबीसीव्हीजेएनटी जनमोर्चाच्या अहमदनगर शहर जिल्हा शाखेची कार्यकारिणी सर्व संमतीने आणि संघटनेचे संस्थापक बाळासाहेब सानप यांच्यासह वरिष्ठांच्या अनुमोदनाने शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी जाहीर केली.

     ओबीसीव्हीजेएनटी.तील सर्व समाजातील तसेच सर्व राजकीय पक्षातील सदस्यांनाही या कार्यकारिणीत स्थान देऊन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भुमिका बाळासाहेब भुजबळ यांनी मांडली आहेजाहीर झालेल्या या कार्यकारिणीत ओबीसीव्हीजेएनटी.च्या डिसेंबर महिन्यांत झालेल्या मेळाव्यापासून संघटीतपणे कार्यरत असलेल्या सदस्यांची वर्णी लावण्यात आली आहेया कार्यकारिणीत माळीवंजारीनाभिकसोनारधनगरगवळीवैदूतेलीकासारगुरवमुस्लिमपद्मशाळीसाळीरावळवडारीलोणारपरिटकोल्हाटीगोपाळकोष्टीकाशिकापडीलोहारसुतारआदि समाजातील सदस्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहेकार्यकारिणी व्यतिरिक्त संघटनेच्या विविध समित्या स्थापन करुन त्यात उर्वरित सदस्यांना संधी देण्यात येईलयुवामहिलाउत्सव समिती आदि समित्यांचा यात समावेश राहणार आहेअशी माहिती श्री.भुजबळ यांनी दिली.

     कार्यकारिणी अशी : अध्यक्ष - बाळासाहेब भुजबळ,  सल्लागार - बाळासाहेब बोराटेउपाध्यक्ष - दत्ता जाधवविशाल वालकररमेश सानपसचिन डफळज्ञानेश्वर गायकवाडविजय काळेप्रकाश सैंदरइंजि.बाळासाहेब भुजबळअशोक दहिफळेप्रकाश लोळगेसरचिटणीस - जयंत येलूलकरसंजय आव्हाडश्रीकांत मांढरेडॉ.श्रीकांत चेमटेरमेश बिडवेअनिल इवळेशाम औटीनितीन भुतारेसंजय सागांवकरफिरोज शफीखानशशिकांत पवारअभिजित कांबळेसहचिटणीस - सुनिल भिंगारेमनोज राऊतदिपक कांबळेबाळासाहेब मिसाळश्रीनिवास बोज्जादशरथ शिंदेकैलास गर्जेगौरव ढोणेनईम शेखसंजय सैंदरगणेश झिंजेसरफराज जहागिरदारप्रविण ढापसेखजिनदार - चंद्रकांत फुलारीकार्यकारिणी सदस्य - अनिल निकमबालाजी डहाळेनितीन शेलारप्रमोद कानडेसुनिल त्र्यंबकेसचिन जाधवअर्जुन बोरुडेधनंजय जाधवअशोक कानडेकाका शेळकेअशोक तुपेसंतोष गेनप्पापरेश लोखंडेनामदेव लंगोटेजालिंदर बोरुडेदिपक देहेकरराजेंद्र पडोळेप्रमोद भिंगारेनितीन डागवालेदिपक खेडकरसागर फुलसौंदरहर्षल म्हस्केनिजाम पठाणहेमंत रासनेकैलास दळवीगिरिष जाधवॅड.अभय राजेप्रकाश इवळेराजू ढोरेगणेश आपरेसुनिल पतकीविशेष निमंत्रित - प्रतापकाका ढाकणेबाबुशेठ टायरवालेभगवान फुलसौंदरअभय आगरकरआनंद लहामगेअंबादास गारुडकरशौकतभाई तांबोळीअशोक सोनवणेबाबासाहेब सानपडॉ.सुदर्शन गोरेअनिल बोरुडेरामदास आंधळेशरद झोडगेविक्रम राठोडप्रसिद्धी प्रमुख - राजेश सटाणकरकिरण बोरुडेराजू खरपुडेमहेश कांबळेनिशांत दातीरउद्धव काळापहाडअमोल बागुलप्रसाद शिंदेअमोल भांबरकरप्रकाश भंडारेमहिला विभाग - स्वाती पवळेछाया नवलेमनिषा गुरवमंगल भुजबळकिरण अळकुटेरजनी ताठेगौतमी भिंगारदिवेवनिता बिडवे.

-------

     कृपया प्रसिद्धीसाठी     बाळासाहेब भुजबळ

 

 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post