महानगरपालिका कारवाई करण्याचे धाडस करेल का ?

                              महानगरपालिकाकारवाई करण्याचे धाडस करेल का                                                                         

नगर -अहमदनगरमहानगरपालिकेच्याअमृत योजनेंतर्गतकामाचा शुभारंभझाला असून,पाईपलाईनटाकण्यासाठी जागाउपलब्ध असतांनादेखील या कामाचाठेका घेणार्‍याठेकेदाराने मात्रडांबरी रस्ताचखोदल्यानेनागरिकांनी आश्‍चर्यव्यक्त केले आहे.;निर्मलनगरजवळील पाउलबुधेकॉलेज ते नित्यसेवाचौकापर्यंत अमृतयोजनेतंर्गत रस्याच्याकडेने पाईपलाईनटाकण्याचे काम सुरुआहे हे कामकरतांना ठेकेदारानेमात्र जागा उपलब्धअसतांनाही चांगलाडांबरी रस्ताचखोदला असल्यानेमहानगरपालिकेने याठेकेदाराकडूनच यारस्त्यांचे डांबरीकरणकरुन घेऊन दंडकरुनबेकायदेशीरपणे रस्ताखोदल्याप्रकरणीकारवाई करण्याचेधाडस मनपादाखवेल का? असासवाल माजीनगरसेवक निखिलवारे व बाळासाहेबपवार यांनी केलाआहे.;याबाबतनगरसेविकारुपालीताई वारेयांनीही मनपाआयुक्तांना निवेदनदेऊन चांगला डांबरीरस्ता खोदणार्‍याठेकेदारवर मनपानेपोलिस स्टेशनलातक्रार दाखल करावीव नियमानुसारदंडात्मक रक्कमवसुल करावी, अशीमागणी केली आहे.पाउलबुधे कॉलेजते नित्यसेवाचौकापर्यंत याखोदाईच्या कामातनिम्मा रस्ताखोदल्यानेसर्वसामान्यनागरिी आश्‍चर्यव्यक्त केले आहे.एखाद्या नागरिकालानळ कनेक्शनघ्यायचे असले तरीरस्ता खोदण्यासाठीपरवानगी घेऊन तोरस्ता दुरुस्त करावालागतो. सर्वसामान्यनागरिकांकडून एकहजार रुपये घेऊनरस्ताखोदणार्‍यांकडूननुकसान भरपाईवसूल केली जाते.मग या ठेकेदाराकडूनदेखील दंड वसूलकरुन तो रस्ताडांबरीकरण करुनघ्यावा. ठेकेदारावरबेकायदेशीरपणे रस्ताखोदकामाबाबतकारवाई करावी,अशी मागणी श्री.वारेव श्री.पवार यांनीकेली आहे.;मनपाच्याअधिकार्‍यांचे वठेकेदाराचे हितसंबंधअसल्यामुळेच मनपाकारवाई करण्यासटाळाटाळ करते,असा आरोप त्यांनीकेला आहे.याप्रकरणे श्री.वारे वश्री.पवार यांनीमनोज पारखे यांनावस्तुस्थिती दाखवूनपाहणी केली.याबाबत मनपा कायनिर्यण घेते याकडेसर्वांचे लक्ष लागलेआहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post