बिहारच्या विजयाचा नगर शहर भाजपाच्यावतीने आनंदोत्सव



 बिहारच्या विजयाचा नगर शहर भाजपाच्यावतीने आनंदोत्सव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांचा विजयभैय्या गंधे

     नगर -    बिहार विधानसभेत भाजपा आघाडीला बहुमत मिळवून सत्ता आल्यानंतर भारतीय जनता पार्टी नगर शाखेच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर  पेढे वाटून  फटाके फोडून जल्लोष करण्यात आलायाप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधेउपमहापौर मालनताई ढोणेसंघटन सरचिटणीस विवेक नाईकसरचिटणीस महेश नामदेजगन्नाथ निंबाळकरमहिला आघाडीच्या सुरेखा विद्येकालिंदी केसकरशिवाजी दहिंडेअनिल सबलोक,अमोल निस्तानेवसंत राठोडपंकज जहागिरदारअजय चितळेयोगेश मुथाआशिष अनेचासंतोष गांधीरमेश धडकियाअविनाश साखल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणालेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात केलेली विकास कामे  सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे भारतीय जनता पार्टीवर लोकांचा विश्वास वाढत आहेत्यामुळेच बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढून सहकारी पक्षासह बहुमत मिळाले आहेबिहारी जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने हा विजय मोठा आहेयापुढील काळातही भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला विकासाच्या मार्गावर नेईलया विजयाने कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचे सांगितले.

     उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्याभाजपने भाजपने देशात विविध विकास कामे केली आहेत ती जनतेला पटू लागली आहेत्या विकास कामांच्या जोरावरच जनता मतांच्या रुपाने पक्षाला यश मिळवून देत आहेबिहार बरोबरच मध्यप्रदेशगुजराथ येथील पोटनिवडणुकीतही भाजपाने चांगले यश संपादन केले आहेत्या यशाचे श्रेय  तेथील भाजपाच्या कार्यकर्त्यांना जातेया यशाचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

     ॅड.विवेक नाईक यांनी प्रस्ताविकात बिहार विजयाचे विश्लेषण केलेजगन्नाथ निंबाळकर यांनी आभार मानलेया जल्लोषास भाजप पदाधिकारीयुवा मोर्चाचे पदाधिकारीमंडल अध्यक्ष,  महिला आघाडींचे पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी पदाधिकार्यांनी भाजी विक्रेतेव्यवसायिक  नागरिकांना पेढे वाटून फटाके फोडले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post