आली आली ‘या’ देशाची लस आली! या महिन्यातल्या ‘या’ तारखेला लस होणार उपलब्ध!


मॉस्को / वृत्तसंस्था :
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या परवानगीनंतर कोरोनाची लस व्यापक वापरासाठी दिली जाणार आहे. आरोग्य मंत्रालय या लसीची चाचणी सुरू करणार आहे. सर्वसाधारण लोकांना लस देण्याची निश्चित प्रक्रिया असून लोकांपर्यंत लस देण्यासाठी १० ते १३ सप्टेंबरनंतर, ही लस जनतेला देण्यास करण्यास सुरवात होणार आहे.

 
जगभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दि. ११ ऑगस्ट कोरोनाची लस सापडल्याचे जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला. रशियाने मात्र या लशीच्या उत्पादनाला सुरुवात करत

 

याच आठवड्यात ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले आहे. या आठवड्यापासून कोरोनाची लस ‘स्पुतनिक व्ही’ सामान्य नागरिकांना दिली जाईल. ही लस ११ ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लाँच केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post